दुग्ध व्ययसाय प्रशिक्षण ऑनलाईन लाईफटाईम व्हॅलीडीटी सह

आपल्या यशस्वी दुग्ध व्यवसायाची सुरुवात करा योग्य मार्गदर्शनासह.

गाईंच्या जाती व प्रजाती.

शेडसाठी जागेची निवड.

प्रजनन व गर्भधारणा

चारा व खाद्य व्यवस्थापन.

आजार व उपचार

मार्केटिंग आणि विक्री व्यवस्थापन.

१०,००० पेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षित करणारी संस्था

पांडुरंग-कृषी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेल्या ९ वर्षांपासून विविध कृषी व कृषी-पूरक व्यवसायांचे प्रशिक्षण देत असून हि संस्था या क्षेत्रातील आघाडीची संस्था आहे. शेळी-पालन,कुक्कुट-पालन,दुग्ध-व्यवसाय,डाळ-मिल,ऑईल-मिल,फळ व अण्ण प्रक्रिया-उद्योग या प्रकारच्या विविध क्षेत्रातील १०,००० पेक्षा जास्त शेतकरी, उद्योजक , नोकरदार याना संस्थेने आत्तापर्यंत प्रशिक्षित केले आहे. संस्थेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी लागणारे बँक-कर्ज विषयक माहिती व अनुदान प्रकल्प-अहवाल तयार केले जातात. या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना विविध कृषी-पूरक व्यवसायांची महिती व प्रशिक्षण देणार आहोत. महाराष्ट्रातील या प्रकारचा प्रयोग करणारी पहिलीच संस्था आहे.

दुग्ध व्ययसाय प्रशिक्षण या मध्ये आपण काय शिकणार ?

  • शेती पूरक दुग्ध व्यवसाय व ग्रामीण अर्थव्यवस्थेत दुग्धव्यवसायाचे महत्व भाग १
  • शेती पूरक दुग्ध व्यवसाय व ग्रामीण अर्थव्यवस्थेत दुग्धव्यवसायाचे महत्व भाग २
  • गायीच्या प्रमुख जाती
  • दुग्ध व्यवसायात म्हशीचे स्थान आणि प्रमुख जाती
  • गायींची निवड व खरेदी करतांना घ्यायची काळजी
  • गाई म्हशी मध्ये कृत्रिमरेतन, माज ओळखणे
  • संकरित कालवडीची निगा, गाभण गायींची काळजी
  • गायी म्हशींसाठी आदर्श गोठा व गोठ्याची स्वछता व निर्जंतुकीकरण
  • गायी म्हशीसाठी संतुलित आहार
  • गायी म्हशींचे दैनंदिन व्यवस्थापन व गाय संगोपनातील आवश्यक नोंदी
  • गायी म्हशींचे आजार व प्रतिबंधात्मक उपाय लसीकरण
  • संकरित गाय पालन, प्रकल्प अहवाल व अर्थशास्र कर्ज प्रकल्पसाठी लागणारी कागदपत्रे
  • स्वच्छ दूध उत्पदनात दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व विक्री

BONUS OFFERS

PDF नोट्स

Ebook

ऑनलाईन सर्टिफिकेट

नमुना प्रकल्प अहवाल

या सर्व बोनस ऑफर्स कोर्स १००% पूर्ण केल्यानंतर मिळतील

कोर्स संबंधी काही अडचण आल्यास आपण खाली क्र वर व्हॉट्सॲप करू शकता.

FACEBOOK DISCLAIMER

This website is not part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, this site is not endorsed by Facebook in any way. Facebook is a trademark of Facebook, Inc.

GOOGLE DISCLAIMER

This website is not part of the Google website or Facebook Inc. Additionally, this site is not endorsed by Google in any way. Google is a trademark of Google, LLC.

mrMarathi