शेळीपालन प्रशिक्षण

  • संपूर्ण शेळीपालन व्यवसाय मार्गदर्शन.
  • चारा व आहार व्यवस्थापन सल्ला.
  • गोठ्याची जागा व उभारणी मार्गदर्शन.
  • आजार व उपचार मार्गदर्शन.
  • बँक कर्ज व अनुदान माहिती.
  • मार्केटिंग आणि विक्री व्यवस्थापन.

१०,००० पेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षित करणारी संस्था

पांडुरंग-कृषी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेल्या ९ वर्षांपासून विविध कृषी व कृषी-पूरक व्यवसायांचे प्रशिक्षण देत असून हि संस्था या क्षेत्रातील आघाडीची संस्था आहे. शेळी-पालन,कुक्कुट-पालन,दुग्ध-व्यवसाय,डाळ-मिल,ऑईल-मिल,फळ व अण्ण प्रक्रिया-उद्योग या प्रकारच्या विविध क्षेत्रातील १०,००० पेक्षा जास्त शेतकरी, उद्योजक , नोकरदार याना संस्थेने आत्तापर्यंत प्रशिक्षित केले आहे. संस्थेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी लागणारे बँक-कर्ज व अनुदान प्रकल्प-अहवाल तयार केले जातात. या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना विविध कृषी-पूरक व्यवसायांची महिती व प्रशिक्षण देणार आहोत. भारतातील या प्रकारचा प्रयोग करणारी पहिलीच संस्था आहे.

शेळीपालन प्रशिक्षण या मध्ये आपण काय शिकणार ?

  • शेळीपालन व्यवसायाची ओळख ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेळीपालनाचे महत्व
  • शेळ्यांच्या जाती शेळ्यांची खरेदी
  • शेळ्यांचे व्यवस्थापन शेळ्यांचा विमा शेळ्यांच्या आहाराचे नियोजन
  • प्रकल्पावरील कार्याचे नियोजन(प्रति-दिन आठवडा महिना) शेळ्या मेंढ्यांतील आजार लक्षणे लसीकरण व उपचार प्राथमिक उपचारासाठी वापराची औषधी
  • शेळ्यांच्या पैदासीचे नियोजन गाभण शेळ्यांची काळजी आणि करडांचे संगोपन
  • बंदिस्त शेळीपालन, प्रकल्प अहवाल व अर्थशास्र शेळीपालन कर्ज प्रकल्पसाठी लागणारी कागदपत्रे शेळी संगोपणातील आवश्यक नोंदी
  • यशस्वी शेळीपालनासाठी उद्योजकीय कौशल्य.
  • आपल्या कृषीमालाचे ऑनलाईन मार्केटिंग
  • शेळीपालन नोंदवही
  • नमुना प्रकल्प अहवाल