१०,००० पेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षित करणारी संस्था.

PKC AGRO कुटूंबात आपले स्वागत आहे.

पांडुरंग-कृषी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेल्या ९ वर्षांपासून विविध कृषी व कृषी-पूरक व्यवसायांचे प्रशिक्षण देत असून हि संस्था या क्षेत्रातील आघाडीची संस्था आहे. शेळी-पालन,कुक्कुट-पालन,दुग्ध-व्यवसाय,डाळ-मिल,ऑईल-मिल,फळ व अण्ण प्रक्रिया-उद्योग या प्रकारच्या विविध क्षेत्रातील १०,००० पेक्षा जास्त शेतकरी, उद्योजक , नोकरदार याना संस्थेने आत्तापर्यंत प्रशिक्षित केले आहे. संस्थेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी लागणारे बँक-कर्ज व अनुदान प्रकल्प-अहवाल तयार केले जातात. या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना विविध कृषी-पूरक व्यवसायांची महिती व प्रशिक्षण देणार आहोत. भारतातील या प्रकारचा प्रयोग करणारी पहिलीच संस्था आहे.

 

मत्स्यपालनासाठी – तलाव मत्स्यसंवरर्धन गावतळी, लहान – मोठे नैसरगर्गिक तलाव, कृतत्रिम पाझर तलाव व जलाशयात चांगल्या पद्धतीने करता येते. मत्स्यशेतीसाठी बारमाही पाण्याची सोय असणे गरजेचे आहे. तलावासाठी जममनीची तनवड करताना हलकी, उताराची जमीन असल्यास नैसरगर्गिकरीत्या पाणी बाहेर काढून टाकता येते. सपाट जमीन असेल तर मत्स्यतळे बांरताना तळाच्या बुडाला उतार द्यावा. तळ्याचा तवस्तार 0.1 हेक् टर ते एक हेक् टर असावा. पाण्याची खोली दोन ते अडीच मीटर ठेवल्यास जास्तीत जास्त मत्स्यपालन करता येते. सुरवातीला 0.1 हेक् टर जलक्षेत्रि तयार करून मत्स्यपालन सुरू करावे. संवरर्धनासाठी मोठ्या आकाराच्या, सोपी प्रजनन पद्धती असणाऱ्या व पाण्यातील पररवतर्धनास तोंड देऊन प्रमाणणत वनस्पततजन्य नैसरगर्गिक व कृतत्रिम खाद्यावर जलद वाढणाऱ्या तनरोगी माशांच्या जातींची तनवड फायदेशीर ठरते, तसेच पाण्यातील तवतवर थरांत उपलब्र नैसरगर्गिक अन्नाचा पुरेपूर वापर करून कापर्ध जातीच्या माशांची एकतत्रित ककर्गिवा ममश्रशेती करता येते. भारतीय प्रमुख कापर्ध जातींमध्ये कटला, रोहू व मृगळ या जाती अनुक्रमे पृष्ठभागाजवळ, मध्यभागातील व तळामरील नैसरगर्गिक अन्नाचा वापर करून वाढणाऱ्या जाती आहेत. याबरोबर काही प्रमाणात गवत्या, चंदेरी, कॉमन कापर्ध वाढतवल्यास या अन्नावर उपजीतवका करून भारतीय प्रमुख कापर्धबरोबर जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक् य होते. या माशांना चांगली मागणी आहे.

पाणथळ, तसेच पडीक जममनीतदेखील मत्स्यशेतीस खूप वाव आहे. मत्स्य व कोळंबीसंवरर्धनाचे योग्य तनयोजन केल्यास चांगला नफा ममळू शकतो. मत्स्यशेती करण्यासाठी जागेची तनवड, पाणी व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन आणण बाजारपेठेचा अभ्यास आणण प्रशशक्षण महत्त्वाचे आहे. मत्स्य तलावासाठी पाणी ररून ठेवण्याची चांगली क्षमता असणारी जमीन योग्य असते. या जममनीत मचकण माती आणण गाळ यांचे प्रमाण ५० टक् क् यांपेक्षा अमरक असावे. मत्स्य तलाव खोदताना ज्या ठठकाणी खोलगट जमीन आहे, अशी जमीन तनवडल्यास तलाव खोदण्यास खचर्ध कमी येतो, तसेच क्षारपड जममनीतही मत्स्य तलाव करता येतो. मत्स्यशेती सुरू करण्याकररता प्रथमतः तलाव करणे आवश् यक आहे. तलावाचा आकार हा आयताकृती असावा. तलावाची लांबी रुंदीच्या दीड ते दोन पट असावी. तळे भरण्यासाठी गुरुत्वाकषर्धणाने पाणी घेता यावे ककर्गिवा तलावात पाणी भरण्याची सोय असावी. नदी, तवहीर, ररण, नाला ककर्गिवा कालवा यांतून तवद्युत पंप/इंजजन बसवून पाणी तळ्यात घेता यावे, अशी सोय असावी. पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपवर बारीक आसाची जाळी बसवावी ककर्गिवा गाळप कक्ष तयार करावा. पाणी घेण्याची व सोडण्याची व्यवस्था असावी. तलावामध्ये फक्त कोळंबीसंवरर्धन करावयाचे असल्यास तळ्यातील तळातून पाणी काढून टाकता येईल, अशी व्यवस्था असावी. तलावामध्ये पाण्याची खोली सहा फूट असावी, अशा प्रमाणात तकमान दहा मतहने तरी पाणी उपलब्र असावे. पाण्याचा आम्ल-तवम्ल तनदर्देशांक ७.००पेक्षा कमी व ८.५पेक्षा अमरक नसावा. तवद्राव्य प्राणवायू चार भाग प्रतत दशलक्षपेक्षा (चार पीपीएम) अमरक असावा. पाणी स्वच्छ व प्रदूषणयुक्त हवे. तळ्यामध्ये जलवनस्पती, तसेच इतर झाडोरा असू नये.

तलावातील पाणी घेतल्यानंतर, बीजसंवर्धन सुरू करण्यापूर्वी, पाण्याचा आम्ल-पाणी निर्देशांक 15 ते 20 दिवस अगोदर निश्चित करावा. 20 गुंठे तलावासाठी 40 ते 100 पौंड चुना द्यावा. ओले शेण, युरिया आणि सेसरीगल सुपरफॉस्फेटचा वापर तलावाच्या आकारमानानुसार करावा आणि पाण्यात मासे नैसर्गिकरित्या तयार करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरावे. यामुळे अन्न नैसर्गिकरित्या तयार होण्यास मदत होते. तलावात शेवाळ वाढू लागल्यास युरियाचा वापर बंद करावा. मत्स्यपालनासाठी मासे कसे निवडायचे?

मत्स्यशेतीसाठी माशांची तनवड कशी केली जाते यावर उत्पादन अवलंबून आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने समुद्रातील मासेमारी व्यवसाय चालतो. पण ठदवसेंठदवस कमी होणाऱ्या समुद्रातील मत्स्य उत्पादनाचा तवचार करता गोडय़ा पाण्यातील मत्स्य व्यवसाय वाढतवणे गरजेचे आहे. लहानमोठी तळी, तलाव, ररणांचे जलाशय यांमध्ये मत्स्योत्पादन वाढतवण्यावर सध्या भर ठदला जात आहे. तसेच राज्य सरकारच्याही मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी तवतवर योजना आहेत. मत्स्यशेतीसाठी माशांची तनवड कशी केली जाते यावर उत्पादन अवलंबून आहे. माशांची तनवड करताना काही बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्या पुढीलप्रमाणे –

  • हवामानात व पाण्याला योग्य असणारे मासे वाढवावेत.

  • माशांचे उत्पादन अमरक प्रमाणात होण्यासाठी जलद वाढणाऱ्या जाती असाव्यात.

  • तनवड केलेल्या माशांच्या जातीचे बीज सहज व वेळेवर उपलब्र असावे.

  • नैसरगर्गिक खाद्याची उपलब्रता करूनत्यावर वाढणारे मासे तनवडावेत.

  • एकमेकांना खाणाऱ्या माशांच्या जाती तनवडू नये.

ग्राहक रीविव्ह

अजूनही काही शंका आहे का? एक विनामूल्य कॉल बुक करा !

FACEBOOK DISCLAIMER

This website is not part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, this site is not endorsed by Facebook in any way. Facebook is a trademark of Facebook, Inc.

GOOGLE DISCLAIMER

This website is not part of the Google website or Facebook Inc. Additionally, this site is not endorsed by Google in any way. Google is a trademark of Google, LLC.

mrMarathi