१०,००० पेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षित करणारी संस्था
PKC AGRO कुटूंबात आपले स्वागत आहे.
![goat farming training](https://pkcagro.com/wp-content/uploads/2021/06/goat-farming.jpg)
पांडुरंग-कृषी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेल्या ९ वर्षांपासून विविध कृषी व कृषी-पूरक व्यवसायांचे प्रशिक्षण देत असून हि संस्था या क्षेत्रातील आघाडीची संस्था आहे. शेळी-पालन,कुक्कुट-पालन,दुग्ध-व्यवसाय,डाळ-मिल,ऑईल-मिल,फळ व अण्ण प्रक्रिया-उद्योग या प्रकारच्या विविध क्षेत्रातील १०,००० पेक्षा जास्त शेतकरी, उद्योजक , नोकरदार याना संस्थेने आत्तापर्यंत प्रशिक्षित केले आहे. संस्थेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी लागणारे बँक-कर्ज व अनुदान प्रकल्प-अहवाल तयार केले जातात. या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना विविध कृषी-पूरक व्यवसायांची महिती व प्रशिक्षण देणार आहोत. भारतातील या प्रकारचा प्रयोग करणारी पहिलीच संस्था आहे.
Goat is a multi functional animal and plays a significant role in the economy and nutrition of landless, small and marginal farmers in the country. Goat rearing is an enterprise which has been practiced by a large section of population in rural area. Goats can efficiently survive on available shrubs and trees in adverse harsh environment in low fertility lands where no other crops can be grown. In pastoral and agricultural subsistence societies in India, goat is kept as a source of additional income and as an insurance against disaster. Goats are among the main meat-producing animals in India, whose meat is one of the choicest meats and has huge domestic demand. The emerging favorable market conditions and easy accessibility to improved goat technologies are also catching the attention of entrepreneurs. Due to its good economic prospects, goat rearing under intensive and semiintensive system for commercial production has been gaining momentum. A number of commercial goat farms have been established in different regions of
the country.
शेळीपालन प्रशिक्षण या मध्ये आपण काय शिकणार ?
- शेळीपालन व्यवसायाची ओळख ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेळीपालनाचे महत्व
- शेळ्यांच्या जाती शेळ्यांची खरेदी
- शेळ्यांचे व्यवस्थापन शेळ्यांचा विमा शेळ्यांच्या आहाराचे नियोजन
- प्रकल्पावरील कार्याचे नियोजन(प्रति-दिन आठवडा महिना) शेळ्या मेंढ्यांतील आजार लक्षणे लसीकरण व उपचार प्राथमिक उपचारासाठी वापराची औषधी
- शेळ्यांच्या पैदासीचे नियोजन गाभण शेळ्यांची काळजी आणि करडांचे संगोपन
- बंदिस्त शेळीपालन, प्रकल्प अहवाल व अर्थशास्र शेळीपालन कर्ज प्रकल्पसाठी लागणारी कागदपत्रे शेळी संगोपणातील आवश्यक नोंदी
- यशस्वी शेळीपालनासाठी उद्योजकीय कौशल्य.
- आपल्या कृषीमालाचे ऑनलाईन मार्केटिंग
- शेळीपालन नोंदवही
- नमुना प्रकल्प अहवाल