शेळीपालन प्रशिक्षण ऑनलाईन लाईफटाईम व्हॅलीडीटी सह

आपल्या यशस्वी शेळीपालन व्यवसायाची सुरुवात करा योग्य मार्गदर्शनासह.

संपूर्ण शेळीपालन व्यवसाय मार्गदर्शन.

चारा व आहार व्यवस्थापन सल्ला.

गोठ्याची जागा व उभारणी मार्गदर्शन.

आजार व उपचार मार्गदर्शन.

बँक कर्ज व अनुदान माहिती.

मार्केटिंग आणि विक्री व्यवस्थापन.

50% OFF
14038073941582872993

या कोर्स ची किंमत १९९९ असून मर्यादित काळासाठी ५०% डिस्काउंट सह केवळ ९९९ मध्ये देत आहोत

१०,००० पेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षित करणारी संस्था

पांडुरंग-कृषी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेल्या ९ वर्षांपासून विविध कृषी व कृषी-पूरक व्यवसायांचे प्रशिक्षण देत असून हि संस्था या क्षेत्रातील आघाडीची संस्था आहे. शेळी-पालन,कुक्कुट-पालन,दुग्ध-व्यवसाय,डाळ-मिल,ऑईल-मिल,फळ व अण्ण प्रक्रिया-उद्योग या प्रकारच्या विविध क्षेत्रातील १०,००० पेक्षा जास्त शेतकरी, उद्योजक , नोकरदार याना संस्थेने आत्तापर्यंत प्रशिक्षित केले आहे. संस्थेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी लागणारे बँक-कर्ज विषयक माहिती व अनुदान प्रकल्प-अहवाल तयार केले जातात. या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना विविध कृषी-पूरक व्यवसायांची महिती व प्रशिक्षण देणार आहोत. महाराष्ट्रातील या प्रकारचा प्रयोग करणारी पहिलीच संस्था आहे.

शेळीपालन प्रशिक्षण या मध्ये आपण काय शिकणार ?

  • शेळीपालन व्यवसायाची ओळख ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेळीपालनाचे महत्व
  • शेळ्यांच्या जाती शेळ्यांची खरेदी
  • शेळ्यांचे व्यवस्थापन शेळ्यांचा विमा शेळ्यांच्या आहाराचे नियोजन
  • प्रकल्पावरील कार्याचे नियोजन(प्रति-दिन आठवडा महिना) शेळ्या मेंढ्यांतील आजार लक्षणे लसीकरण व उपचार प्राथमिक उपचारासाठी वापराची औषधी
  • शेळ्यांच्या पैदासीचे नियोजन गाभण शेळ्यांची काळजी आणि करडांचे संगोपन
  • बंदिस्त शेळीपालन, प्रकल्प अहवाल व अर्थशास्र शेळीपालन कर्ज प्रकल्पसाठी लागणारी कागदपत्रे शेळी संगोपणातील आवश्यक नोंदी
  • यशस्वी शेळीपालनासाठी उद्योजकीय कौशल्य.
  • आपल्या कृषीमालाचे ऑनलाईन मार्केटिंग
  • शेळीपालन नोंदवही
  • नमुना प्रकल्प अहवाल

BONUS OFFERS

PDF नोट्स

Ebook

ऑनलाईन सर्टिफिकेट

नमुना प्रकल्प अहवाल

या सर्व बोनस ऑफर्स कोर्स १००% पूर्ण केल्यानंतर मिळतील

कोर्स संबंधी काही अडचण आल्यास आपण खाली क्र वर व्हॉट्सॲप करू शकता.

FACEBOOK DISCLAIMER

This website is not part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, this site is not endorsed by Facebook in any way. Facebook is a trademark of Facebook, Inc.

GOOGLE DISCLAIMER

This website is not part of the Google website or Facebook Inc. Additionally, this site is not endorsed by Google in any way. Google is a trademark of Google, LLC.

en_USEnglish