Current Status
Not Enrolled
Price
1199
Get Started
Course
Materials

पांडुरंग कृषी म्हणजेच पी.के.सी.ऍग्रो कृषी प्रशिक्षण क्षेत्रातील एक आघाडीची संस्था असून आम्ही भारतात पहिल्यांदाच कृषी उद्योगाचे ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे.  भारतात अनेक जोडधंदे आहेत. त्यातल्या त्यात शेतीपूरक आणि नफा देणारा व्यवसाय म्हणजे दुग्ध उत्पादन हा व्यवसाय होय.  त्यामुळे दुग्ध उत्पादन जोडधंदे भारतात मोठय़ा प्रमाणात उभे राहत आहेत. पर्यायाने ग्रामीण भागाचा विकास होत आहे.
कमीत कमी जागेत आपण आपले उत्पन्न व नफा कसा वाढवू शकतो, याविषयी पांडुरंग कृषी म्हणजेच पी.के.सी.ऍग्रो दुग्ध उत्पादन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे.
यामध्ये गायीच्या प्रमुख जातीची निवड कशी करावी, त्यांचे खाद्य, रोगराई नियंत्रण, आधुनिक पद्धतीचा निवारा कसा असावा, गायीच्या प्रमुख लसीकरण व दुग्ध उत्पादन बद्दल संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.
त्याचबरोबर व्यवसायाच्या आधुनिक आणि सुधारित वैज्ञानिक पद्धती, शासनाच्या विविध कर्ज योजना, अनुदान यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.
इच्छुक शेतकरी मित्रांनी या संधीचा आवश्य लाभ घ्यावा.

Course Content

Expand All